LogoLogo
  • Home
  • About
  • Services
  • Portfolio
  • Gallery
  • 18of18
  • Blog
  • Contact

sumitra bhave

Lead Media · October 09, 2021 · 9women9days Season 4 · 0 comments · 1536 Views
1
sumitra-bhave
transparent
600
#686868
  • ‌
  • सुमित्रा भावे

कला आणि कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा ही वरुणची अत्यंत भावणारी गोष्ट आहे. पद्धतशीर आणि सुक्ष्म निरिक्षण ही त्याची खासियत, अर्थात एक कलाकार आणि दिग्दर्शक म्हणून या गोष्टी आवश्यकच आहेत, पण वरुणचा शांतपणा आणि विनोद बुद्धी उत्तम आहे. त्याची कामाप्रती, त्याच्या सहकलाकारांप्रती असलेली निष्ठा यांमुळे एखादं काम वरुण करत असेल तर ते उत्तमच होणार आणि होतं आहे. त्याच्या कामात कुठलाही दिखाऊपणा नसतो, त्यामुळे त्याच्याबरोबर काम करणं हा छान अनुभव असतो. 
दिवंगत सुमित्रा भावे यांच्याबद्दल वरुण लिहिणार याचा आम्हाला मनापासून आनंद झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील नवोदित कलाकारांसाठी सुमित्रा भावे म्हणजे 
अक्षरश: विद्यापीठ! मराठी चित्रपट सृष्टीला एकापेक्षा एक प्रतिभावंत सुमित्रा भावे यांनी दिले. नव्या कलाकारांची प्रतिभा ओळखायची, ती फुलवायची आणि 
स्वतंत्रपणे काम करण्यासाठी त्यांना मोकळिक द्यायची… एका खऱ्याखुऱ्या नेतृत्वाचंच हे द्योतक नाही का?! 

#9Women9Days या आमच्या विशेष मालिकेच्या निमित्ताने सुमित्रा भावे यांची आठवण जागवताना त्यांच्याप्रतीच्या आदराने आम्ही नतमस्तक होतो!

  Facebook   Pinterest   Twitter   Google+
#9women9days#Filmdirector#Filmmaking#leadmedia#NationalAwardWinner#Special9#strongwomen#sumitrabhave#varunnarvekar#womenentrepreneurs
  • Sayalee MARATHE
    October 07, 2021 · 0 comments
    <!-- wp:paragraph --> <p>[rtbs name="sayalee-marathe"]</p> <!-- /wp:paragraph
    2524
    4
    Read more
  • An Ode to Women – by Chandrakant Kulkarni
    September 19, 2017 · 0 comments
    <span style="color: #ff6600;"><strong>‘9 women 9 Days’ या उपक्रमाबद्दल सदिच्छा
    2395
    14
    Read more
  • Mahesh Vaman Manjrekar
    December 26, 2016 · 0 comments
      <span style="color: #ff0000;"><strong><em>He rules. No confusion
    3210
    17
    Read more

Leave a Comment! Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts
  • Smita Kulkarni
  • Paula McGlynn
  • Shweta Shalini
  • sumitra bhave
  • Priyanka Sachdev
Categories
  • 9women9days Season 4
  • 9women9days Season 3
  • 9women9days Season 2
  • 9women9days Season 1
  • Game Changers
  • Music Concert
  • Vinod Satav
Recent Comments
  • Kailas deshmukh on Madhugandha Kulkarni
  • Prashant on साईड बिझनेस! उसमे क्या है?  
  • राहुल मच्छिंद्र जगताप on साईड बिझनेस! उसमे क्या है?  
  • Deepak Kadhav on साईड बिझनेस! उसमे क्या है?  
  • Vasant Vasant Limaye on साईड बिझनेस! उसमे क्या है?  
Copyright © 2020 Lead Media & Publicity. All Rights Reserved | Powered by Procommun